Co-op Banks

शंकर नागरी सहकारी बँक नांदेड मध्ये नोकरीची संधी

नोकरी संधी

AVIES PUBLICATION

शंकर नागरी सहकारी बँक लि. नांदेड या बँकेत पुढीलप्रमाणे पदे त्वरित भरावयाची आहेत.

१) मुख्य व्यवस्थापक  (GM ) 

२) सहायक व्यवस्थापक (AGM )

याकरिता अनुभवी व पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी

बँकेच्या www.shankarbanknanded.com या संकेतस्थळावर भेट द्यावी.

शंकर नागरी सहकारी बँक लि. नांदेड,

मुख्य कार्यालय-पोकर्णा बिल्डिंग, नवा मोंढा, नांदेड.

फोन नं. (०२४६२) २८४४४४ व २८४४५५

SCROLL FOR NEXT