SONAL
Co-op Banks

दि जळगाव पीपल्स बँकेमध्ये नोकरीची संधी

नोकरी संधी

AVIES PUBLICATION

जळगाव : दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेचा सुमारे ३३०० कोटी व्यवसाय असून  महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात तिच्या शाखा आहेत. सध्या या बँकेत पुढीलप्रमाणे जागा भरावयाच्या असून पात्र उमेदवारांकडून खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

०१. उप. मुख्य कार्यकारी अधिकारी

०२. हेड रिकव्हरी (डीजीएम/जीएम)

०३. बँकिंग आणि प्रशासन (डीजीएम/जीएम)

०४. ट्रेझरी डीलर (सीएम/एजीएम/डीजीएम)

०५. मुख्य वित्तीय अधिकारी (एजीएम/डीजीएम)

०६. बोर्ड सचिव

०७. मुख्य अनुपालन अधिकारी (एजीएम/जीएम)

०८. मुख्य जोखीम अधिकारी (डीजीएम/जीएम)

०९. प्रमुख (एचआर) (सीएम/एजीएम/डीजीएम)

१०. आयटी डेव्हलपर्स (स्थान जळगाव/मुंबई)

११. डेटा विश्लेषक

१२. जोखीम व्यवस्थापन अधिकारी

१३. शाखा बँकिंग अधिकारी

१४. कायदा अधिकारी

१५. अंतर्गत लेखापरीक्षक

१६. मार्केटिंग अधिकारी

१७. स्वयंसहाय्यता गट समन्वयक

१८. ग्राफिक डिझायनर आणि डीटीपी ऑपरेटर

तपशीलांसाठी कृपया आमच्या वेबसाइट- www.jpcbank.com/recruitments टॅबला भेट द्या आणि खालील लिंकवर १५ दिवसांच्या आत विहित नमुन्यात तुमची माहिती भरा. -https://www.jpcbank.com/php/RecruitmentForm.php

संपर्क दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँक लिमिटेड (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

मुख्य कार्यालय : एच.आर.विभाग - १५२, पोलन पेठ, दाणा बाजार, जळगाव ४२५००१

फोन ०२५७-२२२७७११ ते १६.

SCROLL FOR NEXT