युद्धजन्य परिस्थिती, बँकिंग क्षेत्रासमोरील नवी आव्हाने  
E-Magazine

युद्धजन्य परिस्थिती, बँकिंग क्षेत्रासमोरील नवी आव्हाने

श्री. विकास मोरे, ओझर, उप महाव्यवस्थापक (वसुली विभाग)

AVIES PUBLICATION

भू - राजकीय संघर्षाच्या काळात देशांतर्गत बाजारपेठेत इंधनाची टंचाई निर्माण होणाची शक्यता असते आणि याच काळात कर्जे अनुत्पादित NPA होण्याचा धोका असतो त्यामुळ वसुली वाढवणे गरजेचे असते.पण वसुलीसाठी खर्च वाढतो म्हणून इंधन बचत आणि गतिमान वसुली पद्धत राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी डिजिटल व टेली माध्यम, वसुली अधिकार्‍यांचे Cluster Planing व भौगोलिक Mapping, कार पुलिंग व सामायिक वाहनांचा मर्यादित वापर, डिजिटल पेमेंट, शाखांचे विकेंद्रीकरण व ‘बँक मित्र’ असे पाच उपाय केले पाहिजेत. अडचणीच्या काळात हे निर्णय बँकेला भविष्यात अल्पखर्ची आणि हाय टेक बँक बनवण्यासाठी पायाभूत ठरतील...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वर्धापन विशेषांक, मे-जून २०२६ पहा.)

SCROLL FOR NEXT