E-Magazine

एआयशिवाय बँकिंग क्षेत्राला पर्यायच नाही...

डॉ. दीपंकर रॉय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, पुणे

AVIES PUBLICATION

एआय अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? यास काही लोक चॅट जीपीटी, मशीन लर्निंग, गणितीय शास्त्र, मानवी बुद्धिमत्तेचे नक्कल करणारे शास्त्र, संगणक नियंत्रित रोबोट जे मानवासारखे विचार करणारे तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. सध्या आपण कॉम्प्युटर प्रोग्रामिंगच्या मदतीने कॉम्प्युटर इंटेलिजन्स तयार करत आहोत. याच्या मदतीने लोक आणखी हुशार होऊन ते भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. एआयच्या प्रकाराबद्दल बोलायचे झाल्यास...(विस्तृत माहितीसाठी  मार्च २०२५ मासिक वाचा.)

SCROLL FOR NEXT