रिझर्व्ह बँक कमकुवत नागरी सहकारी बँका इतर सक्षम बँकांत विलीन करणेची कार्यवाही सुरू करेल, असे चित्र आहे. त्यामुळे या बँकांनी आपल्या कामकाजात, सेवा-सुविधांत कौशल्यपूर्ण वाढ करून, ग्राहक, उद्योग-व्यवसायांना भेटी देवून त्यांच्या अडीचणी सोडवल्या पाहिजेत. ग्राहक सेवेचा दर्जा उत्तम राखला पाहिजे, कर्मचारी प्रशिक्षण व कार्यक्षम कर्मचार्यांना प्रात्साहन दिले पाहिजे त्यामुळे व्यवसायांत वाढ होऊन त्यांच्यापुढे अस्तित्वाचा यक्ष प्रश्न ठाकणार नाही. (पुढे जाण्यासाठी जुलै २०२५ मासिक वाचा)