बँकिंग, गुंतवणूक, विमा, बाजारपेठ आणि परतावा या चमकदार पृष्ठभागाखाली एक अगदी वेगळी दुनिया आहे, अनक्लेम्ड मनीची. देशातील लाखो नागरिकांच्या नावावर असलेल्या FD, RD, बचत खाते, डिव्हिडंड, शेअर्स, विमा रक्कम किंवा NPS योगदान हे सर्व कधी कधी विसरलेल्या संपत्तीत परिवर्तित होते. ही रक्कम हरवलेली नसते; ती फक्त कायदेशीर चौकटीत जपलेली असते आणि मालकाच्या शोधाची वाट पाहत असते.
धनं नित्यमन्वेष्टव्यं न हि
सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः।
शोध घेतल्याशिवाय धन लाभत नाही; झोपलेल्या सिंहाच्या तोंडात शिकार येत नाही. भारताच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल बोलताना आपण नेहमी बँकिंग, गुंतवणूक, विमा, बाजारपेठ आणि परतावा यांचा विचार करतो; परंतु या चमकदार पृष्ठभागाखाली एक अगदी वेगळी दुनिया आहे, अनक्लेम्ड मनीची. देशातील लाखो नागरिकांच्या नावावर असलेल्या FD, RD, बचत खाते, डिव्हिडंड, शेअर्स, विमा रक्कम किंवाNPS योगदान हे सर्व कधी कधी विसरलेल्या संपत्तीत परिवर्तित होते. ही रक्कम हरवलेली नसते; ती फक्त कायदेशीर चौकटीत जपलेली असते आणि मालकाच्या शोधाची वाट पाहत असते.....( संपूर्ण लेख वाचण्यासाठी डिसेंबर २०२५ मासिक पहा.)