Avie
E-Magazine

त्रिभुवन विद्यापीठ : सहकार शिक्षणाचे नवे दालन

त्रिभुवनदास किशीभाई पटेल १९०३-१९९४

AVIES PUBLICATION

त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या स्थापनेसाठीचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. हे विद्यापीठ गुजरातमधील आणंद येथे स्थापन केले जाणार असून, सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. हे भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ असेल. विद्यापीठाचे नाव त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, जे भारतातील सहकार चळवळीचे अग्रणी होते आणि अमूलच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. (विस्तृत माहितीसाठी एप्रिल २०२५ मासिक वाचा)

SCROLL FOR NEXT