E-Magazine

सहकारी पतसंस्थांचा पारंपरिक दृष्टिकोन मर्यादा आणि आव्हाने

लेखक - अविनाश शिंत्रे-गुंडाळे संपादक, बँको

AVIES PUBLICATION

सध्या सहकारी पतसंस्था पारंपरिक पद्धतीनेच कार्य करत असल्याने त्यांचा विकास मर्यादित राहतो. अनेक संस्थांकडे मोठ्या प्रमाणात ठेवी असल्या तरी कर्जदार मिळणे कठीण होत आहे. तसेच, काही ठिकाणी कर्जदार असले तरी पुरेशा ठेवी उपलब्ध नसतात. दुसरीकडे, नवीन खासगी वित्तीय कंपन्या आणि अवघ्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवून यशस्वी ठरत आहेत. त्या जास्त व्याजाने ठेवी स्वीकारतात आणि कर्जे देतात, तरीही त्यांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालते. मग सहकारी पतसंस्था मागे का पडत आहेत?...(विस्तृत माहितीसाठी फेब्रुवारी 2025 मासिक वाचा.)

SCROLL FOR NEXT