E-Magazine

संस्थेच्या वाढीचा वेग आणि भविष्यातील दिशा

अशोक नाईक, संचालक, गॅलेक्सी इन्मा, पुणे.

AVIES PUBLICATION

केवळ शाखा वाढवल्याने व्यवसाय वाढतो असे नाही. प्रत्येक शाखेचा आर्थिकदृष्ट्या योग्य तो अभ्यास करून त्याचा संभाव्य नफा-तोटा समजून घेतला पाहिजे. नवीन शाखा सुरू करताना त्या परिसरातील आर्थिक स्थिती, लोकसंख्येचा नमुना, ग्राहकांची गरज आणि प्रतिस्पर्धी संस्थांचे अस्तित्व याचा विचार करावा लागतो.(विस्तृत माहितीसाठी फेब्रुवारी 2025 मासिक वाचा.)

SCROLL FOR NEXT