आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या एका स्पर्शात संपूर्ण बँक आपल्यासमोर उभी राहते. इंटरनेट बँकिंग, मोबाईल Apps, UPI, AI, आधारित चॅट बॉक्स आणि ब्लॉकचेन यांसारख्या तंत्रज्ञानामुळे व्यवहार जलद, सुरक्षित आणि सुलभ झाले. तंत्रज्ञानामुळे 24*7 बँकिंग सेवा शक्य झाली. तंत्रज्ञानाशिवाय, लोकांना सेवा मिळत नाही, तर मनुष्यबळाशिवाय तंत्रज्ञानाचा उपयोग होत नाही. तंत्रज्ञान विरुद्ध मनुष्यबळ हा संघर्ष नसून एक सहजीवन आहे. तंत्रज्ञान वेग, AI अचूकता आणि कार्यक्षमता देते. मनुष्यबळ संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि नैतिकता प्रदान करते. बँकिंगचा नवा चेहरा हा केवळ तंत्रज्ञान किंवा मनुष्यबळापैकी एक नाही, तर दोघांचा सुंदर संगम आहे....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी द्विशतकी विशेषांक, जुलै २०२६ पहा.)