E-Magazine

बँकिंंग क्षेत्रातील फसवणूक शोध आणि प्रतिबंधासाठी AI चा वापर

श्री. रवी चंद्रकांत वांगडे

AVIES PUBLICATION

आधुनिक डिजिटल बँकिंग प्रणालीमध्ये अर्थिक व्यवहारांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. यामुळे सायबर गुन्हेगारी आणि अर्थिक फसवणुकीचे प्रमाणही झपाटयाने वाढत आहे. बँकिंग क्षेत्रात बँकिंग सेवा डिजिटल झाल्यामुळे अर्थिक संस्थांना फसवणुकीच्या घटनांचा वाढता धोका निर्माण झाला आहे. पारंपरिक फसवणूक शोध प्रणाली आणि प्रतिबंध रोखण्याची प्रक्रिया बँकिंग क्षेत्रात अनेक वर्षे वापरली जात आहे. जी बदलत्या सायबर गुन्हयांच्या पद्धतीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरत आहेत. पारंपरिक फसवणूक शोधण्याच्या मर्यादा असल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) यासारखी प्रगत तंत्रज्ञान प्रणाली बँकिंग फसवणूक शोधण्यासाठी आणि प्रतिबंधासाठी अत्यावश्यक ठरली आहेत. (विस्तृत माहितीसाठी एप्रिल २०२५ मासिक वाचा)

SCROLL FOR NEXT