सहकार म्हणजे समान गरजा असलेल्या सामान्य लोकांनी त्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वेच्छेने एकत्र येऊन केलेले सामूहिक प्रयत्न. सहकार ही संकल्पना अत्यंत प्राचीन असून मानवी संस्कृतीइतकीच जुनी आहे. पुरातन काळापासून लोकांनी परस्पर साहाय्य, सामूहिक श्रम आणि सहभागाच्या आधारे आपले सामाजिक व आर्थिक जीवन समृद्ध केले आहे. आज सहकार आणि राजकारण यांचा संबंध दिसून येतो; परंतु सहकार ही संकल्पना मूळतः राजकारणापेक्षा समाजकारणाच्या अधिक जवळची आहे.
सामान्यपणे सहकार म्हणजे समान गरजा असलेल्या सामान्य लोकांनी त्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वेच्छेने एकत्र येऊन केलेले सामूहिक प्रयत्न. सहकार ही संकल्पना अत्यंत प्राचीन असून मानवी संस्कृतीइतकीच जुनी आहे. पुरातन काळापासून लोकांनी परस्पर साहाय्य, सामूहिक श्रम आणि सहभागाच्या आधारे आपले सामाजिक व आर्थिक जीवन समृद्ध केले आहे. आज सहकार आणि राजकारण यांचा संबंध दिसून येतो; परंतु सहकार ही संकल्पना मूळतः राजकारणापेक्षा समाजकारणाच्या अधिक जवळची आहे. सहकारामध्ये समाजाचे हित, सामान्य माणसाचे कल्याण आणि सामूहिक विकास हे नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले दिसते....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी फेब्रुवारी २०२६ मासिक पहा.)