E-Magazine

दक्ष राहा; बँकिंगमध्ये व्यवहार होतील साधे, सरळ, सोपे!

लेखक - श्रीकांत जोशी, पुणे

AVIES PUBLICATION

बँकिंग क्षेत्रात काम करताना -कर्ज मंजुरी, वसुली तसेच विविध प्रकरणांत जसे की, ठेव गुंतवणूक, वारसाहक्क सोपवणे इ. प्रकरणांत लेखकाने कथन केलेले अनुभव कायदा तसेच व्यवहारज्ञान वाढवणारे आहेत. हे मनोगत बँको मासिकाच्या वाचकांचे मनोरंजन करीलच शिवाय बँकिंगमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांना कुठे व कशी सावधगिरी बाळगायची याचे मार्गदर्शनही करतील. (पुढे जाण्यासाठी सप्टेंबर २०२५ मासिक वाचा)

SCROLL FOR NEXT