ठेवीदारांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होण्यासाठी सहकारी बँकांनी आरबीआयचे परिपत्रक, धोरण आणि नियमन यांचे काळजीपूर्वक, काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची बँक केवळ कार्यतत्परच नव्हे तर निष्कलंकही राहील व ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात नेहमीच यशस्वी होईल. प्रस्तूत लेखात बँकांनी आरबीआयच्या नियमनांचे पालन करताना घ्यावयाच्या खबरदारी विषयी सविस्तर माहिती घेवूया. (पुढे जाण्यासाठी जुलै २०२५ मासिक वाचा)