सी. आर. ए. आर. अर्थात भांडवल पर्याप्तता. कोणत्याही जोखीम असणारया क्षेत्राची सक्षमता ही त्याच्या भांडवल पर्याप्ततेच्या प्रमाणावर अवलंबून असल्याने बँकिंग त्याला अपवाद नाही. सरकारी मदती शिवाय व मर्यादित साधने उपलब्ध असताना नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत ही गोष्ट खूपच समाधानकारक व आशादायक असल्याचे चित्र समोर येताना दिसत आहे. (विस्तृत माहितीसाठी जानेवारी 2025 मासिक वाचा.)