E-Magazine

सद्यःस्थितीत नॉमिनीची नोंद अत्यंत महत्त्वाची

उदय तारदाळकर, मुंबई

AVIES PUBLICATION

शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या सहकार चळवळीवर रिझर्व्ह बँकेने सातत्याने नवनवीन नियमावली लादली आहे. त्यामुळे काहींना जोरदार फटका बसला. तर अनेक सहकारी बँकांचे काम सुरळीत होण्यास मदतही झाली. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट अंमलात आणण्यामागचा रिझर्व्ह बँकेचा उद्देश कोणता आहे? याबाबत आपण चर्चा करूया. (विस्तृत माहितीसाठी  मार्च २०२५ मासिक वाचा.)

SCROLL FOR NEXT