ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देणे, सातत्याने पूर्वनिर्धारित गुणवत्ता मानांकने, उद्दिष्ट्येे पूर्ण करवून घेणे आणि गुणवत्ता मानांकन आणि उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी संस्थेतील कामकाज प्रक्रिया आणि पध्दतीचे पध्दतशीर व्यवस्थापन करणे तसेच संस्थेच्या कामकाजाच्या विविध पैलूंमध्ये कार्यक्षमता, परिणामकारकता आणि एकूण गुणवत्ता सुधारण्यासाठी एक संरचनात्मक दृष्टिकोन सामाविष्ट करणे म्हणजे गुणवत्तापूर्ण प्रशासन होय. प्रस्तूत लेखात आपण मल्टीस्टेट पतसंस्थांत प्रशासन कसे असावे याबाबत माहिती घेवूया.( संपूर्ण लेख वाचण्यासाठी ऑक्टोबर २०२५ मासिकावर क्लिक करा )