मनी लाँड्रिंग 
E-Magazine

मनी लाँड्रिंग: पतसंस्थांनी घ्यावयाची खबरदारी

मंगेश देहेडकर, पुणे सहकारी प्रशिक्षक व सल्लागार,

Vijay chavan

मनी लाँड्रिंग अर्थात बेकायदेशीर पैसा (ब्लॅक मनी) कायदेशीर (व्हाईट मनी) करण्यासाठी शेल कंपन्या, आयात-निर्यात कंपन्या, कॉन्ट्रॅक्ट मधील ओव्हर एन्व्हाइसिंग, हवाला बँकिंग, रियल इस्टेट किंवा गोल्ड इंव्हेस्टमेंट, इन्शुरन्स, सरकारी कंत्राट अशा माध्यमांचा वापर केला जातो. या सर्व माध्यमांतून पैसा हस्तांतरणासाठी प्लॅटफॉर्म म्हणून त्या व्यक्तीच्या बँक किंवा पतसंस्थेमध्ये असलेल्या खात्याचा वापर केला जातो. प्रस्तूत लेखात पतसंस्थांनी याबाबत कोणती खबरदारी घ्यावयाची याची सविस्तर माहिती दिली आहे.(संपूर्ण लेख वाचण्यासाठी ऑक्टोबर २०२५ मासिकावर क्लिक करा )

SCROLL FOR NEXT