31 मार्च महागाथा : आर्थिक वर्ष अखेरचे नियोजन - श्री. मंगेश देहेडकर
E-Magazine

31 मार्च महागाथा : आर्थिक वर्ष अखेरचे नियोजन

- श्री. मंगेश देहेडकर, प्रशिक्षक व मार्गदर्शक, पुणे

AVIES PUBLICATION

सहकार चळवळ ही केवळ एक आर्थिक व्यवस्था नसून, ती सामान्य माणसाच्या आर्थिक प्रगतीचे आणि सामाजिक न्यायाचे सर्वात मोठे साधन आहे. ‘विना सहकार नाही उद्धार’ हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर लिहिण्यासाठी नसून, ते पतसंस्थांच्या रोजच्या कारभारात प्रतिबिंबित होणे आवश्यक असते. या प्रवासात 31 मार्च हा दिवस एखाद्या वार्षिक महापरीक्षेसारखा असतो. पतसंस्थांच्या संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्षमतेचा, पारदर्शकतेचा आणि धोरणात्मक निर्णयांचा कस या दिवशी लागतो.

सहकार चळवळ ही केवळ एक आर्थिक व्यवस्था नसून, ती सामान्य माणसाच्या आर्थिक प्रगतीचे आणि सामाजिक न्यायाचे सर्वात मोठे साधन आहे. ‘विना सहकार नाही उद्धार’ हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर लिहिण्यासाठी नसून, ते पतसंस्थांच्या रोजच्या कारभारात प्रतिबिंबित होणे आवश्यक असते. या प्रवासात 31 मार्च हा दिवस एखाद्या वार्षिक महापरीक्षेसारखा असतो.पतसंस्थांच्या संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्षमतेचा, पारदर्शकतेचा आणि धोरणात्मक निर्णयांचा कस या दिवशी लागतो. आर्थिक वर्ष संपताना तयार होणारा ताळेबंद (Balance Sheet) आणि नफा-तोटा पत्रक (Profit and Loss Account) हे संस्थेच्या यशाचे मोजमाप करतात...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी मार्च २०२६ मासिक पहा.)

SCROLL FOR NEXT