नागरी सहकारी बँकांसाठी विलिनीकरण अनिवार्य -श्री. रघुनंदन भागवत, पुणे
E-Magazine

नागरी सहकारी बँकांसाठी विलिनीकरण अनिवार्य

-श्री. रघुनंदन भागवत, पुणे, निवृत्त महाव्यवस्थापक आयडीबीआय बँक

AVIES PUBLICATION

गेल्या काही वर्षांत नागरी सहकारी बँका बुडण्याच्या घटना वाढीस लागल्यावर रिझर्व्ह बँकेला खडबडून जाग आली आणि या सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी पावले उचलली जाऊ लागली. तोपर्यंत सहकारी बँका त्या त्या राज्यातील सहकार खाते व रिझर्व्ह बँक यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली कार्यरत होत्या आणि अजूनही आहेत.

नुकतीच एक बातमी ऐकिवात आली. भारत सरकार सध्या ज्या 12 सरकारी बँका आहेत त्यांचे अजून एक विलिनीकरण अमलात आणून देशात फक्त 3 सरकारी बँक्स अस्तित्त्वात ठेवण्याच्या विचारात आहे अशी ती बातमी होती....( संपूर्ण लेख वाचण्यासाठी डिसेंबर २०२५ मासिक पहा.)

SCROLL FOR NEXT