E-Magazine

कर्जधोरण ठरविते पतसंस्थांची यशस्विता

लेखक - सदाशिव दत्तात्रय भुसारी

AVIES PUBLICATION

पतसंस्था स्थापण्याचा उद्देश हा कर्ज वाटप करण्याचाच असतो, म्हणून हा व्यवसाय धोक्यापासून मुक्त नाही. प्रत्येक कर्ज देणार्‍या संस्थेचे बलस्थान, त्याची यशस्विता किंवा अयशस्विता (Success or failure) ही त्या संस्थेच्या कर्ज वाटपाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. प्रस्तूत लेखात कर्ज वाटप करताना घ्यावयाची काळजी व उपाय याबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे.(पुढे जाण्यासाठी सप्टेंबर २०२५ मासिक वाचा)

SCROLL FOR NEXT