दिवसेंदिवस होणारे छोटे बदल ही कायझेनची व्याख्या आहे, म्हणजेच अचानक आलेला मोठा बदल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणे अवघड असते. पण, एखादे ध्येय ठरवणे आणि त्या ध्येयाच्या दिशेने दररोज छोटे-मोठे बदल करणे म्हणजे कायझेन. छोट्या बदलांना कोणी विरोध करत नाही पण काही काळानंतर सुधारणा / बदलाचे परिणाम दिसू लागतात, हे कायझेनचे यश आहे. या लेखात कायझेन हे जपानी व्यवस्थापन तंत्र बँकिंग क्षेत्रात कसे बदल घडवू शकते ते पाहू..(विस्तृत माहितीसाठी वर्धापन विशेषांक - मे - जुन २०२५ मासिक वाचा)