स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी म्हणजेच 2047 साली देशाने विकसित राष्ट्र होण्याचा संकल्प केलेला आहे. यासाठी आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान, सामाजिक समता, आणि पर्यावरणपूरक विकास या सर्व अंगांना समांतर गती देणे आवश्यक आहे. या सर्वांमध्ये सहकार क्षेत्राचे योगदान हे निश्चितच मूलभूत व बहुआयामी असणार आहे. (पुढे जाण्यासाठी सप्टेंबर २०२५ मासिक वाचा)