आपल्या सर्व पतसंस्थांसाठी ऑडिट अनिवार्य आहे. त्यामुळेच, रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये टॅक्स ऑडिट लागू शकते. जर आपल्यावर टॅक्स ऑडिट लागू असेल, तर त्याच्या तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही रिटर्न वेळेत भरला नाही, तर सेक्शन ८०पी अंतर्गत मिळणार्या सवलतीचा लाभ मिळणार नाही, आणि टॅक्स अधिक लागू शकतो. त्यामुळे, वेळेवर रिटर्न भरणे आणि ऑडिट पूर्ण करणे हे महत्त्वाचे आहे. (विस्तृत माहितीसाठी फेब्रुवारी 2025 मासिक वाचा.)