- श्री. श्रीकांत जाधव, पुणे - श्री. श्रीकांत जाधव, पुणे
E-Magazine

सोने : भारतासाठी एक नवी घरगुती गुंतवणूक आणि कर्ज व्यवसायसाठी सुवर्णसंधी

- श्री. श्रीकांत जाधव, पुणे

AVIES PUBLICATION

देशातील घराघरात साठवलेले सोने हे केवळ दागिने नव्हे, तर एक मोठी आर्थिक ताकद आहे. जसे की, हे सोने 25,000 टन इतके असून, त्याचे मूल्य सुमारे 3.2 ट्रिलियन डॉलर्स आहे म्हणजे देशाच्या GDP च्या 75% इतके! हे सोने उत्पादक कामात आणले तर ते घरगुती FDI सारखे काम करेल. यात सहकारी बँकांना मोठी संधी आहे, विशेषतः सोने तारण कर्ज (गोल्ड लोन) व्यवसायात

आपण या लेखात एका रोचक विषयावर मंथन करणार आहोत सोने आणि भारताची अर्थव्यवस्था. तुम्हाला माहिती आहे का, की भारतातील घराघरात साठवलेले सोने हे एकप्रकारे परकीय गुंतवणुकीसारखे (FDI) काम करू शकते? हे कसे, ते सोप्या भाषेत समजावून सांगतो....( संपूर्ण लेख वाचण्यासाठी डिसेंबर २०२५ मासिक पहा.)

SCROLL FOR NEXT