E-Magazine

आर्थिक साक्षरता

लेखक - प्रा. सीए सुरेश कृष्णदास मेहता, पुणे.

AVIES PUBLICATION

आर्थिक साक्षरता या विषयाची व्याप्ती आणि महत्त्व खूप मोठे आहे. जागतिक स्तरावर आर्थिक साक्षरता झाली तर नुसत्या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील अनेक समस्या कमी होऊन वैश्विक स्तरावर शांतता आणि सलोखा प्रस्थापित होईल. इतका हा विषय महत्त्वाचा आहे. आजचा हा विषय खूपच व्यापक असल्याने मी यातील काही महत्त्वाच्या गोष्टींवरच संक्षिप्तपणे लिहीत आहे.  (विस्तृत माहितीसाठी एप्रिल २०२५ मासिक वाचा.)

SCROLL FOR NEXT