लाभांश- समज आणि गैरसमज - श्री. गणेश रामचंद्र निमकर
E-Magazine

लाभांश- समज आणि गैरसमज

- श्री. गणेश रामचंद्र निमकर

AVIES PUBLICATION

‘लाभांश’ हा शब्द इंग्रजी “Dividend’’ या शब्दावरून आला आहे, जो लॅटिन भाषेतील “Dividendum’’ या शब्दावरून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ ‘वाटून घ्यायची गोष्ट ’किंवा ‘वाटणी होणारी गोष्ट’असा होतो. थोडक्यात कोणत्याही संस्थेला जो लाभ होईल त्यातील काही अंश म्हणजे ‘लाभांश’ असे म्हटले तर वावगे होणार नाही. सहकारी संस्थेचा सभासद हा त्या संस्थेचा मालक असल्याने, त्या संस्थेच्या नफ्यातील काही हिस्सा त्याला लाभांश रूपाने मिळण्याचा त्याला हक्क आहे.

सहकारी संस्थेचा सभासद हा त्या संस्थेचा मालक असल्याने, त्या संस्थेच्या नफ्यातील काही हिस्सा त्याला लाभांश रूपाने मिळण्याचा त्याला हक्क आहे. याबाबतीत काही नियम व तरतुदींच्या अधीन राहून सभासदाला हा हक्क प्राप्त होतो. यासंदर्भात संबंधित सहकार कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे. मुख्यत्त्वे लाभांशाचे महत्तम प्रमाण काय असावे हे या तरतुदीमध्ये अंतर्भूत असते...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी मार्च २०२६ मासिक पहा.)

SCROLL FOR NEXT