सर्वच बँका शहरी, निमशहरी, ग्रामीण भागात सेवा देत असल्याने व तंत्रज्ञानावर आधारित सेवा देण्यात नागरी बँका कमी पडत असल्याने या स्पर्धेत नागरी सहकारी बँकांची या क्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात येत आहे. तसेच त्यांचा ग्राहक वर्ग कमी होऊ लागलेला आहे. मात्र, या सर्व अडचणींवर कौशल्यपूर्ण व्यक्तिगत ग्राहक सेवा देवून नागरी सहकारी बँका आपला ग्राहक टिकवून ठेवू शकतात. प्रस्तूत लेखात या सेवेची वैशिष्ट्ये जाणून घेवूया. (पुढे जाण्यासाठी जुलै २०२५ मासिक वाचा)