E-Magazine

पतसंस्थांचा करारनामा: आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण दुवा

लेखक - मंगेश देहेडकर

Banco India

आपल्या पतसंस्थेसाठी तयार केलेले करारनामे हे करार कायदे, कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्ट अनुसार तसेच आपल्या संस्थेला लागू असणार्‍या कायद्यांच्या अनुसार व बायलॉज मधील तरतुदी अनुसार आहेत का? हे तपासले पाहिजे अन्यथा आपल्या संस्थेची करोडो रुपयांची गुंतवणूक ही आपण डोळेझाक करून रिस्कमध्ये ठेवलेली आहे, असेच म्हणावे लागेल.(पुढे जाण्यासाठी सप्टेंबर २०२५ मासिक वाचा)

SCROLL FOR NEXT