आज सहकाराची महती जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. भारत हा सहकारी संस्थांचा जगातील सर्वात मोठा केंद्रबिंदू असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी भारताने या क्षेत्रात जागतिक नेतृत्व स्वीकारावे, आणि केंद्र सरकारचे धोरण यशस्वीरीत्या राबवून सहकारातून समृद्धी हे स्वप्नही साकार करावे. (पुढे जाण्यासाठी सप्टेंबर २०२५ मासिक वाचा)