सहकारी पतसंस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये एकसूत्रता येण्यासाठी हे आदर्श उपविधी तयार केले जातात. आपल्या संस्थेवर खरोखरच अन्याय होत असतील किंवा व्यावहारिक सुलभता येत नसेल तर कायदेशीर चौकटीत यात आवश्यक ते बदल करण्याचा हक्क प्रत्येक संस्थेला आहे. मात्र, कोणत्याही सार्वजनिक बाबीवर व्यक्त होताना सर्वंकष व अधिक साकल्याने विचार करून प्रतिक्रिया दिली तर अनेक बाबतीत विनाकारण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी हा लेखन प्रपंच! (पुढे जाण्यासाठी सप्टेंबर २०२५ मासिक वाचा)