बँकिंगमधील व्यावसायिकता - श्री. माधव प्रभुणे, बँकिंग सल्लागार आणि मार्गदर्शक
E-Magazine

बँकिंगमधील व्यावसायिकता

- श्री. माधव प्रभुणे, बँकिंग सल्लागार आणि मार्गदर्शक

AVIES PUBLICATION

बँका व्यावसायिक पद्धतीने चालल्या पाहिजेत अशी चर्चा नेहमी होते. याचा अर्थ बँकांचे संचालन कौशल्य, नियम, प्रणाली व उत्तरदायित्व यांच्या आधारे झाले पाहिजे. वैयक्तिक दबाव, ओळखी किंवा अनौपचारिक पद्धतींवर नाही. शहरी सहकारी बँकांबाबत हा मुद्दा वारंवार मांडला जातो कारण काही वेळा प्रशासन, संचालक मंडळ व स्थानिक प्रभाव यांचा अतिरेकी हस्तक्षेप दिसतो.

बँका व्यावसायिक पद्धतीने चालल्या पाहिजेत अशी चर्चा नेहमी होते. याचा अर्थ बँकांचे संचालन कौशल्य, नियम, प्रणाली व उत्तरदायित्व यांच्या आधारे झाले पाहिजे; वैयक्तिक दबाव, ओळखी किंवा अनौपचारिक पद्धतींवर नाही. शहरी सहकारी बँकांबाबत हा मुद्दा वारंवार मांडला जातो कारण काही वेळा प्रशासन, संचालक मंडळ व स्थानिक प्रभाव यांचा अतिरेकी हस्तक्षेप दिसून येतो....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी एप्रिल २०२६ मासिक पहा.)

SCROLL FOR NEXT