डिजिटल बँकिंग ‘जनधन योजना’, ‘डिजिटल इंडिया’ आणि 'UPI' मुळे गतिमान झाले. वृद्ध व्यक्तींना मोबाईल अॅप्स वापरणे अवघड जाते. अनेकांना इंग्रजी भाषेची अडचण येते. अशा वेळी त्यांना माणूसच उपयोगी पडतो. सायबर गुन्हे डिजिटल बँकिंगसमोरील आव्हान आहे. भविष्यातील बँकिंग 'Human + Technology' या संकल्पनेवर आधारित असेल. तंत्रज्ञान वेग, अचूकता आणि सुविधा देईल; तर मनुष्यबळ विश्वास, संवेदनशीलता आणि नैतिकता जपेल. फक्त तंत्रज्ञानावर भर दिला, तर समाजातील काही घटक मागे राहू शकतात. त्यामुळे सर्वसमावेशक विकासासाठी मानवी हस्तक्षेप गरजेचा आहे.‘तंत्रज्ञान बँकिंगला आधुनिक बनवते, पण माणूस त्याला मानवी चेहरा देतो.’ (संपूर्ण लेख वाचण्यासाठी द्विशतकी विशेषांक, जुलै २०२६ पहा.)