युद्धजन्य परिस्थितीत बँकिंग क्षेत्रासमोरील नवीन आव्हाने  युद्धजन्य परिस्थितीत बँकिंग क्षेत्रासमोरील नवीन आव्हाने
E-Magazine

युद्धजन्य परिस्थितीत बँकिंग क्षेत्रासमोरील नवीन आव्हाने

श्री. माधव प्रभुणे, मुंबई, बँकिंग सल्लागार,

AVIES PUBLICATION

सध्या युद्ध हे आर्थिक, डिजिटल, साखळी पुरवठा व चलन व्यवस्थेतले युद्ध झाल्याने बँकिंग क्षेत्र बदलून गेले आहे. आर्थिक निर्बंध व जागतिक पेमेंट पद्धतीतील बदल, सायबर हल्ल्यामुळे पेमेंट स्वीच/एटीएम नेटवर्कमधील अडथळे, बँकेच्या वेबसाईट, अ‍ॅप, सेवा/सर्व्हरवर प्रचंड बनावट ट्रॅफिकने वेबसाईट बंद पडणे असे परिणाम होतात. त्यासाठी सायबर हल्ल्यांची रंगीत तालीम, प्रत्येक ‘युजर’, प्रत्येक स्कॅमची सतत पडताळणी आवश्यक. युद्धकाळात युजर केवायसी, ट्रेझरी, बँक सेटलमेंट यांचा डेटा राष्ट्रीय मालमत्ता मानला जातो. युद्धाचा तत्काळ परिणाम म्हणजे महागाई आणि विमा खर्च वाढ. त्यामुळे किमती वाढून व्याजदर, पुरवठा साखळी , विदेशी चलन विस्कळित होते....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वर्धापन विशेषांक, मे-जून २०२६ पहा.)

SCROLL FOR NEXT