आतापर्यंत ठेव खातेदार आपल्या खात्याला फक्त एकच नॉमिनीचे नाव देऊ शकत होता. पण नवीन आलेल्या बदलामुळे ठेव खातेदार चार नॉमिनीचे नाव लावू शकतो यामध्ये नॉमिनीचे ओळखी संदर्भातील माहिती देणे हे अनिवार्य केले आहे. ठेव खातेदार ज्यावेळी नॉमिनीचे नाव देत असतो तेव्हा त्याला अनुक्रमे नामांकन किंवा समकालीन नामांकन करू शकतो परंतु, ही कृती ठेव खातेदार एकाच वेळी करू शकत नाही. (विस्तृत माहितीसाठी जानेवारी 2025 मासिक वाचा.)