कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे तंत्रज्ञान बँकिंग फसवणूक शोधण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी एक प्रभावी उपाय म्हणून उदयास आले आहे. मशीन लर्निंग (ML,डीप लर्निंग (DL) आणि बिग डेटा अॅनालिटिक्स (BDA) च्या मदतीने मोठ्या प्रमाणावर बँकिंग व्यवहारांचे विश्लेषण करते, संशयास्पद हालचाली शोधते आणि अनधिकृत व्यवहार थांबवते. या लेखात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानाचे बँकिंग फसवणूक व प्रतिबंधासाठी होणारे उपयोग, त्याचे फायदे, आव्हाने आणि भविष्यातील दिशा मांडलेल्या आहेत. (विस्तृत माहितीसाठी वर्धापन विशेषांक - मे - जुन २०२५ मासिक वाचा)