माणूस मर्त्य आहे; मरण अटळ आहे. हे चिरंतन सत्य असले तरी मयताच्या मागे राहणार्यांना, नंतरचे सर्व व्यवहार सांभळावे लागतातच! हे ही तितकेच चिरंतन! ग्राहकांच्या मृत्यूची दखल बँक कशी घेते, व्यवहार काय, कायदा काय सांगतो हे आपण येथे पाहणार आहोत. यात खात्यांच्या व्यवहारांपासून खातेदाराच्या वारसांना रक्कम अदा होईपर्यंतच्या सर्व बाबींचा विचार करण्याचा मानस आहे. इतकेच नव्हे तर मयत - ग्राहक, कर्जदार, जामीनदार असेल तर काय - त्या संबंधातही पाहूया. या सर्वच व्यवहारात नाना प्रकारची विविधता आहे.
माणूस मर्त्य आहे; मरण अटळ आहे. हे चिरंतन सत्य असले तरी मयताच्या मागे राहणार्यांना, नंतरचे सर्व व्यवहार सांभळावे लागतातच! हे ही तितकेच चिरंतन! ग्राहकांच्या मृत्यूची दखल बँक कशी घेते, व्यवहार काय, कायदा काय सांगतो हे आपण येथे पाहणार आहोत. यात खात्यांच्या व्यवहारांपासून खातेदाराच्या वारसांना रक्कम अदा होईपर्यंतच्या सर्व बाबींचा विचार करण्याचा मानस आहे. इतकेच नव्हे तर मयत - ग्राहक, कर्जदार, जामीनदार असेल तर काय - त्या संबंधातही पाहूया. या सर्वच व्यवहारात नाना प्रकारची विविधता आहे...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी मार्च २०२६ मासिक पहा.)