कोल्हापूर: राज्यात आर्थिक आणि सहकार क्षेत्रात वेगाने विस्तारत असलेल्या 'फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सांगोला'च्या वतीने कोल्हापूर विभागांतर्गत विविध शाखांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेच्या कोल्हापूर विभागातील विविध शाखांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर पात्र आणि होतकरू उमेदवारांची भरती केली जाणार असून, यासाठी बायोडाटा मागविण्यात आले आहेत.
१. पेठवडगाव शाखा:
पद: सेल्स मॅनेजर / ऑफिसर
पदसंख्या: ०२
२. कोल्हापूर मुख्य शाखा:
पद: ब्रांच मॅनेजर (पदसंख्या: ०१)
पद: गोल्ड लोन मॅनेजर / ऑफिसर (पदसंख्या: ०२)
३. जयसिंगपूर शाखा:
पद: गोल्ड लोन मॅनेजर / ऑफिसर
पदसंख्या: ०२
४. इचलकरंजी शाखा:
पद: गोल्ड लोन मॅनेजर / ऑफिसर
पदसंख्या: ०२
कोल्हापूर विभागातील या शाखांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी आपला बायोडाटा (Resume) खालील ई-मेल पत्त्यावर किंवा संपर्क क्रमांकावर पाठवावा. पात्र उमेदवारांशी संस्थेच्या वतीने लवकरात लवकर संपर्क साधला जाईल.
संपर्क क्रमांक: ९८०१२४२७२७
ई-मेल आयडी: fabtechhr2016@gmail.com
सहकार आणि बँकिंग क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.