१. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) - १ पद (लातूर)
पात्रता: B.Com. / M.Com. / M.B.A. / G.D.C. & A.
अनुभव: बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदाचा किमान ७ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक.
२. सरव्यवस्थापक (कर्ज व वसुली) - १ पद (लातूर)
पात्रता: B.Com. / M.Com. / M.B.A.
अनुभव: बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक.
३. शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - ५ पदे
ठिकाण: लातूर, कळंब, मुरूड, पुणे, धाराशिव
पात्रता: B.Com. / M.Com. / M.B.A.
अनुभव: बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान.
४. क्लार्क (Clerk) - १० पदे
ठिकाण: लातूर, कळंब, मुरूड, पुणे, धाराशिव
पात्रता: B.Com. / M.Com.
अनुभव: बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान.
५. पिग्मी एजंट (Pygmy Agent)
ठिकाण: धाराशिव, लातूर तालुका व सर्व गावपातळीवर
पात्रता: १२ वी पास (बँकिंग कामकाजाची माहिती असणे आवश्यक).
६. शिपाई कम ड्रायव्हर - १ पद (लातूर मुख्य कार्यालय)
पात्रता: १० वी पास (बँकिंग कामाची माहिती आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक).
प्रत्यक्ष मुलाखत तारीख: सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण: मुख्य कार्यालय - एस. के. टॉवर, खर्डेकर स्टॉप, एसबीआय बँकेजवळ, औसा रोड, लातूर.
ई-मेल: crsmultistate@gmail.com
संपर्क क्रमांक: ०२३८२-२९५८८८ / ८६६९८५७७७७
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.