लातूर: लातूर येथील अग्रगण्य आर्थिक संस्था मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. (रजि. नं. एलटीआर आरएसआर (सीआर) १५७२/२०२३) आपल्या लातूर शाखेसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. “विश्वासाचं नवं नातं” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या या संस्थेमध्ये अनुभवी व पात्र उमेदवारांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
ही संस्था संस्कार वर्धिनी शाळेसमोर, बार्शी रोड, लातूर – ४१३५३१ येथे कार्यरत असून, बँकिंग व सहकारी क्षेत्रात आपला विश्वासार्ह ठसा उमटवत आहे.
शिक्षण: M.Com / B.Com / GDCA
अनुभव: बँकिंग क्षेत्रातील किमान १० वर्षांचा अनुभव
शिक्षण: M.Com / B.Com
अनुभव: किमान ३ वर्षांचा बँकिंग अनुभव
शिक्षण: M.Com / B.Com
अनुभव: किमान २ वर्षांचा बँकिंग अनुभव
शिक्षण: M.Com / B.Com
अनुभव: अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
शिक्षण: कोणत्याही शाखेचा पदवीधर
अनुभव: अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
शिक्षण: १० वी पास
अट: स्वतःची TWO WHEELAR आवश्यक
शिक्षण: १० वी पास
अनुभव: अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
शिक्षण: MBA (HR)
अनुभव: अनुभव आवश्यक
दिनांक: १५ फेब्रुवारी २०२६ (रविवार)
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत
ठिकाण: मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,
संस्कार वर्धिनी शाळेसमोर, बार्शी रोड, लातूर – ४१३५१२
मोबाईल: 7038913389 / 8080735688
ई-मेल: manjramahila4@gmail.com
अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा (Resume) व आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.
ही भरती सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी ठरणार आहे. पात्र उमेदवारांनी ही संधी दवडू नये, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.