लातूर येथील छत्रपती राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. या विश्वासार्ह मल्टिस्टेट सहकारी संस्थेमार्फत विविध पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. अनुभवी तसेच पात्र उमेदवारांना करिअरमध्ये स्थैर्य मिळवून देणारी ही महत्त्वाची संधी आहे.
संख्या: 01
ठिकाण: मुख्य कार्यालय, लातूर
शैक्षणिक पात्रता: M.Com / M.B.A. / G.D.C.A.
अनुभव: बँकिंग क्षेत्रात किमान 5 वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक
संख्या: 04
ठिकाण: लातूर, कळंब, मुरूड, पुणे, धाराशिव
शैक्षणिक पात्रता: B.Com / M.Com / M.B.A.
अनुभव: बँकिंग/फायनान्स क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक
संख्या: 10
ठिकाण: लातूर, कळंब, मुरूड, पुणे, धाराशिव
शैक्षणिक पात्रता: B.Com / M.Com
अनुभव: बँकिंग/फायनान्स क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक
संख्या: 05
ठिकाण: धाराशिव, लातूर तालुका व सर्व गावपातळीवर
शैक्षणिक पात्रता: 10 वी पास
संख्या: 01
ठिकाण: मुख्य कार्यालय, लातूर
शैक्षणिक पात्रता: 10 वी पास
इतर अटी:
बँकिंग कामकाजाची माहिती असणे आवश्यक
वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक
इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा (Resume) खालील ई-मेलवर पाठवावा किंवा थेट मुलाखतीस उपस्थित रहावे.
मुलाखतीची तारीख: बुधवार, 18 फेब्रुवारी 2026
वेळ: सकाळी 11 ते सायंकाळी 5
ई-मेल: crsmultistate@gmail.com
एस. के. टॉवर, खर्डेकर स्टॉप,
एसबीआय बँकेजवळ, औसा रोड, लातूर
फोन: 02382 295888, 86698 57777
सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. अनुभवी तसेच पात्र उमेदवारांनी ही संधी दवडू नये व वेळेत अर्ज करून थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.