मुंबई:
भारतीय स्टेट बँक (SBI) ने कनिष्ठ सहयोगी (Junior Associate - Customer Support & Sales) या लिपिक श्रेणीतील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
पात्र भारतीय उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
नियमित पदे: ५१८०
अनुशेष पदे (Backlog): ४०३
कनिष्ठ सहयोगी (ग्राहक साहाय्य आणि विक्री)
(Junior Associate – Customer Support & Sales)
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण, परीक्षा शुल्क, परीक्षा प्रक्रिया व इतर अटी व शर्ती यांची संपूर्ण माहिती SBI च्या अधिकृत वेबसाईटवरील जाहिरात क्रमांक CRPD/CR/2025-26/06 अंतर्गत उपलब्ध आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज खालील लिंकवर जाऊन करावा:
https://sbi.co.in/web/careers/Current-openings
अर्ज सुरू होण्याची तारीख: ०६ ऑगस्ट २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २६ ऑगस्ट २०२५
भारतीय स्टेट बँक, केंद्रीय भरती व पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट सेंटर, मुंबई
संपर्कासाठी: अर्ज प्रक्रियेमध्ये काही अडचण असल्यास, उमेदवारांनी SBI वेबसाइटवरील ‘Contact Us’ किंवा ‘Post Your Query’ या लिंकद्वारे आपली शंका नोंदवावी.