सोलापूरमधील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आणि मा. आ. सुभाष (बापू) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर असलेल्या लोकमंगल को-ऑप. बँकेच्या कार्यक्षेत्रातील ११ तालुक्यांत मार्केटिंग प्रतिनिधींची नेमणूक करावयाची असून त्यासाठीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
पदनाम: मार्केटिंग प्रतिनिधी-
शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखेचा पदवीधर, संगणकीय ज्ञान आवश्यक (स्वतःचे वाहन आवश्यक)
वयोमर्यादा: २२ ते ४०
पदे: १०
पात्र व इच्छुक उमेदवारांनीआपल्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांसह विहित स्वरूपातील अर्ज दि. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत बँकेच्या प्रधान कार्यालयात आणून द्यावेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी
लोकमंगल को. ऑप. बँक लि., सोलापूर.
प्रधान कार्यालय : १२८ मुरारजी पेठ, सेवासदन प्रशालेजवळ, सोलापूर. संपर्क : फोन - ०२१७ - २७३५५०३ / ६६