कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक 
Co-op Banks

कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेत नोकरीची संधी

१३ सबस्टाफ पदांकरिता अर्जाचे आवाहन

Pratap Patil

कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि., मुख्यालय सातारा. ही सैनिकांनी सर्वांसाठी स्थापन केलेली, महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली, आठ जिल्ह्यांमध्ये २१ शाखांद्वारे एकूण ५३४ कोटींचा संमिश्र व्यवसाय असणारी एक अग्रगण्य सहकारी बँक आहे. या बँकेत रिक्त असलेल्या १३ सबस्टाफ पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अधिक तपशिलाकरिता www.sainikbank.com या वेबसाईटला भेट द्या. सदर जाहिरात प्रसिद्ध झालेपासून इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दि. २२.०८.२०२५ पासून दि. ०६.०९.२०२५ रोजी सायं. ०५.०० वाजेपर्यंत पाठवावेत.

(टीप : नोकरीकरिता कोणतीही शिफारस अपात्रतेसाठी कारण ठरेल)

दिनांक : २०.०८.२०२५

ठिकाण : सातारा.

शिक्का

सही/-

मुख्य कार्यकारी अधिकारी

कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि., मुख्यालय : १७८/२ ब, रविवार पेठ, छ. शिवाजी महाराज सर्कल, पोवई नाका, स्थापना : १९८५ सातारा- ४१५ ००१. फोन (०२१६२) २३११५६, २३३९१३, २३९१२७. संकेत स्थळ : www.sainikbank.com

SCROLL FOR NEXT