सहकार क्षेत्रासाठी जोखीम व्यवस्थापन का अत्यावश्यक आहे?  सीए. राजेंद्र गाडगीळ यांचे मार्गदर्शन
Co-op Banks

सहकार क्षेत्रासाठी जोखीम व्यवस्थापन का अत्यावश्यक आहे? – सीए.राजेंद्र गाडगीळ यांचे मार्गदर्शन

- सीए. राजेंद्र गाडगीळ

AVIES PUBLICATION

बँकिंग व सहकार क्षेत्रातील संस्थांनी आपले आर्थिक व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे हे काळाची गरज बनली आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सीए. राजेंद्र गाडगीळ यांनी या व्हिडिओमध्ये 'सीआरएआर' म्हणजेच भांडवली पर्याप्तता गुणोत्तर, बासेलचे नियम, येस बँकेचे उदाहरण आणि RBI च्या परिपत्रकांची माहिती देत सहकारी संस्थांनी जोखीम व्यवस्थापन का करावे, यावर सखोल मार्गदर्शन केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • सीआरएआर म्हणजे काय?

  • बासेल I, II आणि III चे महत्त्व

  • पतसंस्था आणि सहकारी बँकांसाठी धोरणात्मक उपाय

  • RBI कडून 2024 मध्ये जारी केलेले नवीन परिपत्रक

  • येस बँक व इतर उदाहरणांच्या माध्यमातून मिळालेले धडे

जोखीम घ्या, पण ती योग्य पद्धतीने व्यवस्थापित करा — हेच या व्याख्यानाचे मुख्य सूत्र आहे.

अधिक माहिती व अशाच मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी भेट द्या : https://www.youtube.com/@Banco1990

SCROLL FOR NEXT