दि बिझनेस को-ऑप. बँक लि., नाशिक रोड यांच्याकडून विविध अधिकारी पदांसाठी खालीलप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
अनुक्रमे पदाचे नाव | पदे | शैक्षणिक पात्रता व अनुभव:
एच.आर. मॅनेजर (HR Manager) | १ | एमबीए (एचआर) / एमपीएम / पीजीडीबीए (एचआर).
अनुभव: किमान ५ वर्षे एचआर कार्यक्षेत्रातील अनुभव, विशेषतः बँकिंग / सहकारी क्षेत्रात असावा.
कौशल्ये: भरती प्रक्रिया, कार्यप्रदर्शन मूल्यांकन, प्रशिक्षण व कर्मचारी कल्याण व्यवस्थापन.
ब्रँच मॅनेजर (Branch Manager) | २ | वाणिज्य किंवा बँकिंग शाखेत पदवीधर / पदव्युत्तर.
JAIIB / CAIIB / GDC&A पात्र उमेदवारांना प्राधान्य.
अनुभव: बँकिंग क्षेत्रातील किमान ५ वर्षांचा अनुभव, त्यापैकी २ वर्षे शाखा प्रमुख / अधिकारी म्हणून अनुभव आवश्यक.
मार्केटिंग ऑफिसर (Marketing Officer) | ५ | पदवीधर / एमबीए (मार्केटिंग) पात्र उमेदवारास प्राधान्य.
अनुभव: बँकिंग उत्पादने जसे की कर्ज, ठेव व डिजिटल सेवा यांच्या विपणन क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव.
कौशल्ये: उत्कृष्ट संवादकौशल्य, ग्राहक संबंध व्यवस्थापन व व्यवसायविकासाची क्षमता.
इच्छुक उमेदवारांनी सविस्तर बायोडेटा, आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांसह आपला अर्ज दिनांक १९/१०/२०२५ पर्यंत वरील पत्त्यावर किंवा दिलेल्या ई-मेलवर पाठवावा.
दिनांक: १०/१०/२०२५
मुख्य कार्यकारी अधिकारी
दि बिझनेस को-ऑप. बँक लि., नाशिक रोड
राजन कॉम्प्लेक्स आर्केड, दत्त मंदिर सर्कल, नाशिक रोड
दूरध्वनी: ०२५३-२४०६३१९ | ई-मेल: hr@businessbanknashik.com | संकेतस्थळ: www.businessbanknashik.com