अण्णासाहेब मगर सहकारी बँक 
Co-op Banks

पुणेस्थित अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत अधिकारी पदांची भरती

पात्र उमेदवारांना केलेय अर्जाचे आवाहन

Pratap Patil

पुणे: भोसरी येथील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत वरिष्ठ अधिकारी आणि शाखाधिकारी पदांवर जागा भरावयाच्या असून त्यासाठीची माहिती खालील प्रमाणे आहे.

अ. क्र.०१: पदनाम व पदसंख्या

  • वरिष्ठ अधिकारी - ०२

वयोमर्यादा: किमान ४० वर्षे

शैक्षणिक पात्रता / अनुभव:

बी. कॉम., एम. कॉम.,MBA/

JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य, तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ श्रेणी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव.

अ. क्र.०२: पदनाम व पदसंख्या

  • शाखा व्यवस्थापक- ०३

वयोमर्यादा: किमान ३५ वर्षे

शैक्षणिक पात्रता / अनुभव

बी. कॉम., एम. कॉम. सहकारी बँकेतील शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव.

पात्र उमेदवारांनी आपले अर्ज जाहिरात प्रसिध्द झालेपासून १० दिवसांचे आत पदाचा उल्लेख करुन बायोडाटा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, अपेक्षित पगार व संपूर्ण माहितीसह मा. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे पोस्टाने अथवा ceo@amsbank.in या मेलआयडी वर पाठवावेत. उमेदवारांची मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात येईल.

पुणे, दि. १९ ऑगस्ट, २०२५

सही-

श्री. माणिक येळवंडे

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी

पत्ता :- अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित

६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे- ४११०३९

: ०२०-२९८६०५६३ टेलिफॅक्स: ०२०-२९८६०५६२

• Visit us : www.amsbank.in E-mail: asmbankbsr@gmail.com

SCROLL FOR NEXT