
पुणे परिसरातील प्रगतिशील बँक "धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप. बँक. लि. पुणे" येथे मुख्य कार्यकारी अधिकारी / सरव्यवस्थापक पदावर जागा भरावयाची असून खालीलप्रमाणे पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
आवश्यक अनुभव व पात्रता : • वाणिज्य पदवी /पदव्युत्तर • कोणत्याही सहकारी बँकेत जनरल मॅनेजर/ मुख्य कार्यकारी अधिकारी / उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव आवश्यक • जीडीसी ॲण्ड ए / एमबीए / जेएआयआयबी / सीएआयआयबी असल्यास प्राधान्य.
आवश्यक अनुभव व पात्रता असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज १५ दिवसांपर्यंत बँकेच्या Email: sambhajibank@hotmail.com, gm@dsub.in वर पाठवावेत.