
बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेमध्ये खालील पदांवर पात्र उमेदवारांची नेमणूक करावयाची आहे.
अधिकारी / शाखा व्यवस्थापक- पद संख्या -१०, शैक्षणिक पात्रता - एम. बी. ए. किंवा एम. कॉम. / बँकिंग व सहकार क्षेत्राचा किमान ५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक.
संगणक अधिकारी /व्यवस्थापक- पदसंख्या - ०३- शैक्षणिक पात्रता - बी. ई. / एम.ई. कॉम्प्युटर / आयटी / एम.एस. सी. बँकिंग, डेटा एंट्री / नेट बँकिंग संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
पात्र उमेदवारांनी उपरोक्त प्रमाणे प्रमाणित पात्रतेच्या कागदपत्रांसह व फोटोसह अर्ज बँकेकडे दि . १०/०७/ २०२५ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने ई-मेल अथवा मुख्य कार्यालयात जमा करावेत. सदर नेमणुकीच्या अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेस राहील. उपरोक्त पात्रता नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड, बीड.
मुख्य कार्यालय: जालना रोड, बीड - फोन क्रमांक: (०२४४२) २३० २९३
ई-मेल आयडी: dmnshrgmail.com