परदेशी चलनात भारतीय करोडपती !

AVIES PUBLICATION

इराणी रियाल:

₹१ ला जवळजवळ ४९०-५०० रियाल मिळू शकतात

व्हिएतनामी डोंग:

₹१ म्हणजे सुमारे ३०० डोंग.

इंडोनेशियन रुपिया:

₹१ चे मूल्य अंदाजे १८५-१९० IDR आहे

लाओशियन किप:

₹१ किंमत सुमारे २५०-२६० किप एवढी आहे

गिनी फ्रँक:

₹१ मध्ये तुम्हाला सुमारे १०० GNF मिळू शकतात